बेलापूर, नवी मुंबई
बेलापूर हे नवी मुंबईतील एक प्रगत नगर आहे. हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. या बेलापूरच्या सेन्ट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्ट नावाच्या भागात विविध कंपन्यांच्या इमारती आहेत. म्हणून हे बेलापूर सीबीडी बेलापूर किंवा नुसतेच सीबीडी म्हणून ओळखले जाते. बेलापूर नावाची महाराष्ट्रात अनेक गांवे आहेत. दुसरे प्रसिद्ध बेलापूर अहमदनगरजवळ आहे .महाराष्ट्रातला पहिलावहिला साखर कारखाना या दुसऱ्या बेलापूरलाआहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| बेलापूर, नवी मुंबई | |||
| दूरध्वनी क्र.- +९१-२२- | फॅक्स क्र.-+९१-२२- | ई-मेल पत्ता- | संकेत स्थळ- |
| दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: सीवूड्स |
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य(हार्बर) | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: खारघर |
|
| स्थानक क्रमांक:२१ | मुंबई सीएसटीपासूनचे अंतर ? कि.मी. | ||
|
||||||||||
|
|||||
|
|||||||||||||||||||||||||||||||||||
| कृपया भारतीय रेल्वे-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |