बेन पार्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अंकल बेन, बेन्जामिन पार्कर हे मार्वल युनिवर्स प्रकाशित आणि स्टॅन ली लिखित स्पायडरमॅन ह्या चित्रमालिका (कॉमिक्स) मधील एक सहाय्यक पत्र आहे.