बेन किंग्जली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


बेन किंग्जली
Ben Kingsley.jpg
पूर्ण नाव क्रिष्ण भांजी
जन्म डिसेंबर ३१, इ.स. १९४३
स्कारबरो,यॉर्कशायर,इंग्लंड
राष्ट्रीयत्व ब्रिटीश
प्रमुख चित्रपट गांधी
पुरस्कार ऑस्कर पुरस्कार

गोल्डन ग्लोब पुरस्कार

वडील रहिमतुल्ला हर्जी भांजी
आई ऍने लेना मेरी
पत्नी अँजेला मोरांत(१९६६-१९७२)

ऍलिसन सटक्लिफ (१९७८-१९९२) अलेक्झांड्रा ख्राइस्टमन (इ.स. २००३- २००५) डॅनिएला बार्बोसा दि कार्नेरो (इ.स. २००७-)

बेन किंग्जली (डिसेंबर ३१, इ.स. १९४३- ) हा ऑस्कर पुरस्कारविजेता ब्रिटीश अभिनेता आहे. १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या गांधी चित्रपटातील महात्मा गांधींची प्रमुख भूमिका बेन किंग्जले यांनी केली होती. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये