बेथलेहेम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख पॅलेस्टाइनमधील शहर बेथलेहेम याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बेथलेहेम (निःसंदिग्धीकरण).
| बेथलेहेम بيت لحم |
|
|
|
|
|
गुणक: |
|
| देश | |
| राज्य | वेस्ट बँक |
| स्थापना वर्ष | इ.स. पूर्व १४०० |
| लोकसंख्या | |
| - शहर | २५,२६६ |
| http://www.bethlehem-city.org/ | |
बेथलेहेम हे पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक प्रदेशातील एक शहर आहे. इस्रायलमधील जेरुसलेमहुन बेथलेहेम केवळ १० किमी अंतरावर आहे. बेथलेहेम हे एक ऐतिहासिक शहर आहे. येथे येशू ख्रिस्तचे जन्म झाला असे मानले जाते.