बृहल्लुब्धक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बृहल्लुब्धक (शास्त्रीय नाव: Canis Majoris, कॅनिस मेजॉरिस ; ) हा एक तारकासमूह आहे. ग्रीक पुराणकल्पनांनुसार मृग नक्षत्रातील हरणाच्या आकृतीच्या मागावर असलेल्या व्याधाच्या दोन कुत्र्यांपैकी मोठा कुत्रा बृहल्लुब्धक मानला जातो. राजन्य हा उत्तर गोलार्धातील आकाशात दिसणारा सर्वांत तेजस्वी तारा बृहल्लुब्धकात मोडतो.
[संपादन] बाह्य दुवे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- स्टार टेल्स - कॅनिस मेजर : बृहल्लुब्धकाविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)