बुर्कहार्ड हाइम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बुर्कहार्ड हाइम (फेब्रुवारी ९, इ.स. १९२५ - जानेवारी १४, इ.स. २००१) हा जर्मनीचा सैद्धांतिक भौतिकशास्त्र५ होता. याने युनिफाइड फील्ड सिद्धांत आणि हाइम सिद्धांतावर काम केले.]].[१] लहानपणापासून अंतरिक्षप्रवास सोपा करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती व त्यामुळे त्याने या शास्त्रात संशोधन केले.[२]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |