बुट्रोस बुट्रोस-घाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुट्रोस बुट्रोस-घाली
बुट्रोस बुट्रोस-घाली

कार्यकाळ
१ जानेवारी १९९२ – ३१ डिसेंबर १९९६
मागील हावियेर पेरेझ दे क्युलार
पुढील कोफी अन्नान

जन्म १४ नोव्हेंबर, १९२२ (1922-11-14) (वय: ९१)
कैरो
राष्ट्रीयत्व इजिप्त
धर्म ख्रिश्चन

बुट्रोस बुट्रोस-घाली (जन्म: १४ नोव्हेंबर १९२२) हे इजिप्त देशामधील एक राजकारणी व संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस आहेत. जानेवारी १९९२ ते डिसेंबर १९९६ दरम्यान ह्या पदावर राहिलेले बुट्रोस-घाली हे सहावे सरचिटणीस होते.

बाह्य दुवे[संपादन]