बुगाट्टी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
बुगाट्टी ही कार कंपनी मोल्शेम, फ्रान्स येथील असून ती २००० साली व्होक्सवागन या कंपनीने विकत घेतली.
[संपादन] वाहने
[संपादन] बुगाट्टी व्हेरॉन
बुगाट्टी व्हेरॉन ही बुगाट्टीची खेळांसाठीची कार असून ती ४०० किमी प्रतितास या वेगाने जाऊ शकते.