बिब्बा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बिब्बा (शास्त्रीय नाव: Semecarpus anacardium) ही दक्षिण आशियात आढळणारी औषधी वनस्पती आहे. बिब्ब्यातील कर्करोग विरोधक गुणधर्म शोधून सिद्ध करण्यासाठी संशोधन चालू आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत