बासुंदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बासुंदी हा दूध व साखरेपासून बनवले जाणारे एक मिष्टान्न आहे.
मलईयुक्त दुधास मंद आंचेवर लोखंडी कढईत तापवुन व आटवुन,त्यात साखर टाकुन हा पदार्थ तयार करतात.
घट्ट बासुंदीला रबडी म्हणतात.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |