बाराबंदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाराबंदी म्हणजे एक आखूड सदऱ्यासमान शिवलेले वस्त्र ज्यात छातीकडील भाग बांधण्यास बारा बंद असतात.