बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध
शीत युद्ध यातील एक भाग
[[चित्र:Liberation montage.png|250px|]]
दिनांक २६ मार्च ते १६ डिसेंबर इ.स. १९७१
ठिकाण पूर्व पाकिस्तान
परिणती
प्रादेशिक
बदल
बांग्लादेश ची निर्मिती.
युद्धमान पक्ष
Flag of Bangladesh.svg बांग्लादेश (पूर्व पाकिस्तान)
पाकिस्तानपश्चिम पाकिस्तान
सेनापती
Flag of Bangladesh.svg बांग्लादेश जनरल एम.ए.जे. गोस्वामी
भारत लेफ्टनंट जनरल जे.एस.अरोरा
भारत फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ
भारत लेफ्टनंट जनरल सगत सिंग
भारत मेजर जनरल जे.एफ.आर. जॅकॉब
पाकिस्तान लेफ्टनंट जनरल ए.ए.के.निआझी
पाकिस्तान लेफ्टनंट जनरल टिक्का खान
पाकिस्तान रिअर अ‍ॅडमिरल एम. शरीफ
पाकिस्तान एर कमोडोर एनामूल हक्क
सैन्यबळ
बांग्लादेशी दले: १,७५,०००
भारत: २,५०,०००
पाकिस्तानी लष्कर: ~३,६५,०००
पाकिस्तानी नीमलष्करी दले: ~२,५०,०००
बळी आणि नुकसान
बांग्लादेशी दले: ३०,०००
भारत: १,५२५(मृत्यूमुखी)
४,०६१(जखमी)
पाकिस्तानी लष्कर: ~१८,०००
९३,०००(युद्धबंदी)
सामान्यांचे मृत्यू: ३,००,००० ते ३०,००,०००

बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध हे बांगलादेशाचे पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाटी झालेले युद्ध होते. हे युद्ध इ.स. १९७१ साली झाले होते.

खरेतर युद्ध पाकिस्तानी लष्कर व मुक्ती वाहिनी या संघटनेत झाले होते. पण ३ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी भारतीय सैन्य मुक्ती वाहिनीच्या बाजूने युद्धात उतरले. यामुळे हे युद्ध भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध म्हणूनही ओळखले जाते. १६ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी हे युद्ध संपले व बांग्लादेश स्वतंत्र झाला.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये