बांकुरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील बांकुरा शहराविषयी आहे. बांकुरा जिल्ह्यावरील लेख येथे आहे - बांकुरा जिल्हा.

बांकुरा भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे.

हे शहर बांकुरा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.