बळी (क्रिकेट)
Appearance
(बळी(क्रिकेट) या पानावरून पुनर्निर्देशित)
क्रिकेटच्या खेळात गोलंदाज फलंदाजाला बाद करून त्याचा डाव संपवू शकतो.
बाद करण्याचे दहा प्रकार आहेत. पैकी गोलंदाजाला ज्यांचे श्रेय मिळते असे पाच प्रकार आहेत.
- त्रिफळाचीत (बोल्ड)
- पायचीत (एल.बी.डब्ल्यू.)
- कॉट
- हिट विकेट
- स्टम्प्ड