बऱ्हाणपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बर्‍हाणपूर या पानावरून पुनर्निर्देशित)

बऱ्हाणपूर (हिंदीत बुरहानपुर) हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर बऱ्हाणपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे एक ऐतिहासिक शहर आहे.