ब्रम्ही भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बर्मी भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)
बर्मी
မြန်မာစာ
भाषिक देश बर्मा, थायलंड, मलेशिया, सिंगापूर
भाषिक प्रदेश आग्नेय आशिया
लिपी ब्रम्ही वर्णमाला
भाषिक लोकसंख्या ३.२ कोटी
भाषिक लोकसंख्येनुसार
क्रमांक
३४
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर म्यानमार ध्वज म्यानमार
भाषा संकेत
ISO 639-1 my
ISO 639-2 mya
ISO 639-3 mya

ब्रम्ही ही ब्रह्मदेश या देशाची राष्ट्रभाषा आहे. ह्या भाषेचे अधिकृत नाव म्यानमार भाषा हे असले तरीही तिला मराठी-हिंदीत ब्रम्ही असेच म्हणतात. इंग्रजीत तिला बर्मीज म्हणतात. ही एक चिनी-तिबेटी भाषासमूहातील भाषा आहे. ह्या समूहात चिनी भाषा (मॅन्डेरिनी, कॅन्टॉनी, तैवानी व फुजी वगैरे), सयामी (थाई), भोट भाषा (तिबेटी) आणि किराती या अन्य भाषा आहेत.

हे पण पाहा [संपादन]