बर्मिंगहॅम, अलाबामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बर्मिंगहॅम
Birmingham

Flag of Birmingham, Alabama.svg
ध्वज
बर्मिंगहॅम is located in अलाबामा
बर्मिंगहॅम
बर्मिंगहॅमचे अलाबामामधील स्थान
बर्मिंगहॅम is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
बर्मिंगहॅम
बर्मिंगहॅमचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 33°31′″N 86°49′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश Flag of the United States अमेरिका
राज्य Flag of Alabama.svg अलाबामा
स्थापना वर्ष १९ डिसेंबर १८७१
क्षेत्रफळ २४४.५ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ६४४ फूट
लोकसंख्या  
  - शहर २,१२,२३७[१]
  - घनता ८७९.८ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.birminghamal.gov


बर्मिंगहॅम (इंग्रजी: Birmingham) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या अलाबामा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. राज्याच्या दक्षिण-मध्य भागात वसलेल्या बर्मिंगहॅम शहराची लोकसंख्या २.१२ लाख इतकी आहे.

बर्मिंगहॅम हे दक्षिण अमेरिकेमधील एक महत्वाचे बँकिंग व व्यापार केंद्र आहे.

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

[संपादन] संदर्भ

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये