बर्ट्रांड रसेल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बर्ट्रांड आर्थर विल्यम रसेल, रसेलचा तिसरा अर्ल (मे १८, इ.स. १८७२ - फेब्रुवारी २, इ.स. १९७०) हा युनायटेड किंग्डमच्या वेल्स भागातील तत्त्वज्ञानी, इतिहासकार, गणितज्ञ होता.
रसेल नास्तिक होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |