बरैली विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बरैली विभागचा नकाशा

बरैली विभाग उत्तर प्रदेशातील सतरा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

जिल्हे[संपादन]

या विभागात हे जिल्हे येतात.

मुख्यालय[संपादन]

या विभागाचे मुख्यालय बरैली येथे आहे. सध्याचे विभागाचे विभागीय आयुक्त श्री.के राममोहन राव आहेत.

संदर्भ[संपादन]