बरान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बरान भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे.

हे शहर बरान जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.