बनवारीलाल बैरवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बनवारीलाल बैरवा ( जानेवारी १९,इ.स. १९३३) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील टोंक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.