बजरंग दल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
बजरंग दल ही विश्व हिंदू परिषद या हिंदुत्ववादी संघटनेची युवकांसाठीची संघटना आहे. ऑक्टोबर १, इ.स. १९८४ रोजी भारतातील उत्तर प्रदेशात या संघटनेची स्थापना झाली.
बाह्य दुवे [संपादन]
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)