बचरुद्दीन जुसुफ हबीबी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बचरुद्दीन जुसुफ हबीबी (जून २५, इ.स. १९३६ - ) हा इंडोनेशियाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे.
रुडी हबीबी किंवा बी.जे. हबीबी या नावांनी ओळखल्या जाणारा हबीबी १९९८ ते १९९९ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |