बगळा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बगळा सर्वत्र आढळणारा पक्षी आहे. त्याची सर्वात वैश्यिठ्यपुर्ण गोष्ट म्हणजे त्याचा संपुर्ण पांढरा रंग. बगळा साधारणपणे पाणथळी जागेत आढळुन येतो. त्याचे मुख्य खाद्य छोटे मासे, किडे, बेडुक आळ्या, काहि प्रकारचे शेवाळि असे आहे.याला इंग्रजीत इग्रेट (Egret) असे म्हणतात.
भारतात अनेक प्रकारचे बगळे आढळुन येतात खालिल प्रमाणे