बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (बंगाली: বঙ্কিম চন্দ্র চট্টোপাধ্যায় ; उच्चार: बोंकिमचोंद्रो चोट्टोपाद्धाय) (जून २६, १८३८ - एप्रिल ८, १८९४) हे बंगाली कवी, कादंबरीकार, पत्रकार होते. भविष्यात भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या वन्दे मातरम् या गीताचे रचनाकार होते. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी १८८२ साली प्रकाशित झाली आणि लवकरच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.
प्रकाशित साहित्य [संपादन]
कादंबर्या [संपादन]
- दुर्गेशनन्दिनी (१८६५)
- कपालकुण्डला (१८६६)
- मृणालिनी (१८६९)
- बिषबृक्ष (१८७३)
|
- इन्दिरा
- युगलाङ्गुरीय़
- चन्द्रशेखर
- राधारानी
|
- रजनी (१८७७)
- कृष्णकान्तेर उइल (१८७८)
- राजसिंह (१८८२)
- आनंदमठ (१८८२)
|
- देबी चौधुरानी (१८८४)
- सीताराम (१८८७)
|
- लोकरहस्य (१८७४)
- बिज्ञान रहस्य (१८७५)
- कमलाकान्तेर दप्तर (१८७५)
- बिबिध समालोचना (१८७६)
- साम्य (१८७९)
|
- कृष्णचरित्र (१८८६)
- बिबिध प्रबन्ध (१म खन्ड-१८८७, २य़ खन्ड-१८९२)
- धर्मतत्त्ब अनुशीलन (१८८८)
- श्रीमद्भगबद्गीता (१९०२)
|
पत्रकारिता [संपादन]
- बङ्गदर्शन पत्रिका (१८७२-१८७६)