फ्लॉक (आंतरजाल न्याहाळक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फ्लॉक (वेब न्याहाळक) या पानावरून पुनर्निर्देशित)

फ्लॉक हा एक वेब न्याहाळक आहे. त्याची स्थिर आवृत्ती गेको या एच.टी.एम.एल. रेंडरिंग इंजिनावर चालते.