फ्लाव्हिया पेनेटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्लाव्हिया पेनेटा
Flavia Pennetta at the 2010 US Open 01.jpg
देश इटली ध्वज इटली
वास्तव्य व्हाले, स्वित्झर्लंड
जन्म दिनांक फेब्रुवारी २५, इ.स. १९८२ (1982-02-25) (वय  ३०)
जन्म स्थळ पुलीया
उंची १.७२ मी
व्यावसायिक इ.स. २०००
मिळकत ६,०५५,९०२
एकेरी
कारकीर्द: ४८९ - २९७
सर्वोच्च श्रेणी क्र. १० (१७ ऑगस्ट २००९)
ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलियन ओपन ४थी फेरी (२०११)
फ्रेंच ओपन ४थी फेरी (२००८, २०१०)
विंबल्डन ४थी फेरी (२००५ , २००६)
यू.एस. ओपन उपांत्यपूर्व फेरी (२००८, २००९, २०११)
दुहेरी
कारकीर्द: ३०४ - १९०

शेवटचा बदल: मार्च २०१२.

फ्लाव्हिया पेनेटा (इटालियन: Flavia Pennetta) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. आजच्या घडीला ती महिला एकेरी क्रमवारीत २६व्या स्थानावर आहे. तिने जिसेला डुल्कोसोबत २०११ ऑस्ट्रेलियन ओपनमधील महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले.


[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये