फ्रेड हॉयल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
फ्रेड हॉयल (इंग्रजी: Fred Hoyle, २५ जून १९१५ – २० ऑगस्ट २००१) हे एक ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते. जयंत नारळीकर यांनी डॉक्टरेट घेताना यांचेच मार्गदर्शन घेतले होते.