फ्रेड रिजवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रेडरिक रिजवे (ऑगस्ट १०, इ.स. १९२३:स्टॉकपोर्ट, चेशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून भारताच्या १९५१/५२च्या दौर्‍यावर पाच कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
क्रिकेटबॉल.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.