फ्रांस्वा मित्तराँ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
फ्रांस्वा मॉरिस एड्रियें मरी मित्तराँ (ऑक्टोबर २५, इ.स. १९१६ - जानेवारी ८, इ.स. १९९६) हा फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष होता.
समाजवादी पक्षाकडून निवडून आलेला मित्तराँ १९८१ ते १९९५ दरम्यान फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष होता.
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |