फ्रांसिस्को व्हारायो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रांसिस्को अँतोनियो पांचो व्हारायो (फेब्रुवारी ५, इ.स. १९१० - ऑगस्ट ३०, इ.स. २०१०[१]) हा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनाकडून पहिल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळलेला फुटबॉल खेळाडू होता.[२]

पहिल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंपैकी व्हारायो सगळ्यात शेवटी वयाच्या शंभराव्या वर्षी मृत्यू पावला.[१]


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

[संपादन] संदर्भ आणि नोंदी

  1. १.० १.१ Football glory Francisco Varallo dies at age 100. Buenos Aires Herald. 31 August 2010 रोजी पाहिले.
  2. Brian Glanville (31 August 2010). Francisco 'Pancho' Varallo obituary. The Guardian. 31 August 2010 रोजी पाहिले.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये