फ्रँक रिबेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रँक रिबेरी
Franck Ribéry 2013.JPG
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव फ्रँक रिबेरी
जन्मदिनांक ७ एप्रिल, १९८३ (1983-04-07) (वय: ३१)
जन्मस्थळ बोलोंग-सर-मेर, फ्रांस,
उंची १.७० मीटर (५ फूट ७ इंच)
जागा फॉरवर्ड
क्लब माहिती
सद्य क्लब बायर्न म्युनिक
क्र
यूथ कारकिर्द
१९८९–१९९६ बोलोंग
१९९६–१९९९ लिली ओ.एस.सी.
१९९९–२००० बोलोंग
सिनियर कारकीर्द*
वर्ष संघ सा (गो)
२०००–२००२ बोलोंग २८ (६)
२००२–२००३ ऑलिंपिक एल्स १९ (१)
२००३–२००४ स्टेड ब्रस्त ३५ (३)
२००४–२००५ मेत्स २० (१)
२००५ गॉलातासारे १४ (०)
२००५–२००७ ऑलिंपिक दे मार्सेल ६० (११)
२००७– बायर्न म्युनिक १२९ (४३)
राष्ट्रीय संघ
२००४–२००६ फ्रांस २१ १३ (२)
२००६– फ्रांस ६३ (१०)
* वरिष्ठ पातळीवरील क्लब सामने आणि गोल केवळ राष्ट्रीय साखळी स्पर्धांसाठी मोजण्यात आलेले आहेत. आणि शेवटचे अपडेट १५:१३, ५ मे २०१२ (UTC).

† सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने आणि गोल शेवटचे अद्यतन १८:५८, १९ जून २०१२ (UTC)


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.