फ्रँक जॅक फ्लेचर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
फ्रँक जॅक फ्लेचर (एप्रिल २९, इ.स. १८८५ - एप्रिल २५, इ.स. १९७३) हा अमेरिकेचा दर्यासारंग होता. दुसऱ्या महायुद्धातील कॉरल समुद्राच्या लढाईत याने दोस्त राष्ट्रांच्या आरमाराचे नेतृत्त्व केले.
फ्लेचरचा काका फ्रँक फ्रायडे फ्लेचर हासुद्धा अमेरिकेचा दर्यासारंग होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |