फोर्ट लॉडरडेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फोर्ट लॉडरडेल
Fort Lauderdale

Fort Lauderdale Skyline.jpg
फोर्ट लॉडरडेल is located in फ्लोरिडा
फोर्ट लॉडरडेल
फोर्ट लॉडरडेलचे फ्लोरिडामधील स्थान
फोर्ट लॉडरडेल is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
फोर्ट लॉडरडेल
फोर्ट लॉडरडेलचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 26°8′9″N 80°8′31″W / 26.13583, -80.14194

देश Flag of the United States अमेरिका
राज्य Flag of Florida.svg फ्लोरिडा
स्थापना वर्ष २७ मार्च इ.स. १९११
क्षेत्रफळ ९३.३ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ९ फूट
लोकसंख्या  
  - शहर १,६५,५२१
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.fortlauderdale.gov


फोर्ट लॉडरडेल (इंग्रजी: Fort Lauderdale) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील एक शहर आहे. दक्षिण फ्लोरिडामध्ये मायामीच्या ३७ किमी उत्तरेला अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या फोर्ट लॉडरडेल शहरामध्ये १.६५ लाख लोक रहातात. ५५,६४,६३५ इतकी लोकसंख्या असलेल्या दक्षिण फ्लोरिडा महानगर क्षेत्रामध्ये फोर्ट लॉडरडेल हे एक प्रमुख शहर आहे.

फोर्ट लॉडरडेल हे एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. याला दरवर्षी अंदाजे १ कोटी पर्यटक भेट देतात.


अनुक्रमणिका

[संपादन] शहर रचना

रात्रीच्या वेळी टिपलेले फोर्ट लॉडरडेलचे विस्तृत चित्र

[संपादन] गॅलरी


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


[संपादन] संदर्भ

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये