फेर्नबाचे एस.के.
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| फेनर्बाचे एस.के. Fenerbahçe Spor Kulübü |
|||
| पूर्ण नाव | फेनर्बाचे स्पोर कलुबू | ||
|---|---|---|---|
| स्थापना | इ.स. १९०७ | ||
| मैदान | शुक्रू सालाचोग्लू स्टेडियम, इस्तंबूल, तुर्कस्तान (आसनक्षमता ५३,०००[१]) |
||
| अध्यक्ष | |||
| व्यवस्थापक | |||
| लीग | तुर्की सुपर लीग | ||
| तुर्की सुपर लीग इ.स. २००६-२००७ हंगाम | तुर्की सुपर लीग, २ रे | ||
|
|
|||
फेर्नबाचे एस.के. (तुर्की: Fenerbahçe Spor Kulübü, फेर्नबाचे स्पोर कुलुबू ;) हा तुर्कस्तानातील इस्तंबूल येथील क्रीडा क्लब आहे. इस्तंबूल शहरात हा क्लब असलेल्या फेर्नबाचे परिसरावरून क्लबाचे नाव ठेवले आहे. तुर्की सुपर लीग फुटबॉल साखळी स्पर्धांत फेर्नबाचे क्लबाचा फुटबॉल संघ प्रबळ संघांपैकी एक मानला जातो.
[संपादन] संदर्भ
- ↑ तुर्की फुटबॉल महासंघाच्या माहितीपुस्तिकेतील पाने - इ.स. २००६-२००७ हंगाम. 2007-05-13 रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
- ↑ क्लब व्यवस्थापन. 2007-09-02 रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
- ↑ फुटबॉल व्यवस्थापन. 2007-09-02 रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ (तुर्की मजकूर)