फुटवे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
|
|
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.
|
- गवताला फ़ुटणाऱ्या फ़ांद्या. या फ़ांद्या जमिनीलगत असण-या गवताच्या बुंध्यातुन फ़ुटतात.
- ’गवत’ (en: Grasses; en:Family Poaceae) या प्रकरात मोडणाऱ्या सर्वच वणस्तपींचे (en:Plants) हे प्रमुख वैशिठ्य.
- बहुतांशी ’गवत’ वणस्पती ’तृणधान्य’ (en:Cereals) या प्रकारत मोडत असल्याने शेतीच्या अर्थकारणात महत्वाच्या. म्हणुन ’फ़ुटवे’ (en:Tiller) या त्यांच्या गुणधर्मालाही महत्व.
- ’फ़ुटव्यांची संख्या’ आणि ”उत्पादन क्षमता’ (en:Yield) यात महत्वाचा संबंध.