रशियाचा तिसरा फियोदोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फियोदोर तिसरा, रशिया या पानावरून पुनर्निर्देशित)

रशियाचा तिसरा फियोदोर, तिसरा फ्योदोर तथा फ्योदोर तिसरा अलेक्सेयेविच (९ जून, १६६१ - ७ मे, १६८२) हा १६७६ पासून आपल्या मृत्यूपर्यंत रशियाचा झार होता.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Norris, Stephen M.; Sunderland, Willard (2012). Russia's People of Empire: Life Stories from Eurasia, 1500 to the Present (इंग्रजी भाषेत). Indiana University Press. p. 60. ISBN 978-0-253-00184-9.