फिनिक्स, ऍरिझोना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फिनिक्स
Phoenix

Phoenix skyline.jpg
Maricopa County Incorporated and Planning areas Phoenix highlighted.svg
फिनिक्सचे अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील स्थान

गुणक: 33°26′54″N 112°04′26″W / 33.44833, -112.07389गुणक: 33°26′54″N 112°04′26″W / 33.44833, -112.07389

देश Flag of the United States अमेरिका
राज्य ऍरिझोना
स्थापना वर्ष इ.स. १८८१
महापौर फिल गॉर्डन
क्षेत्रफळ १३३४.१ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची १,११७ फूट
लोकसंख्या १५,५२,२५९
लोकसंख्या घनता १,१८८ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ यूटीसी - ७:००
http://www.phoenix.gov


फिनिक्स हे अमेरिका देशातील ऍरिझोना राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने सध्या फिनिक्स अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे शहर आहे