फार्मिंग्टन हिल्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
फार्मिंग्टन हिल्स हे मिशिगन राज्यातील ओकलंड काउंटीतील एक शहर आहे.
अमेरिकेतील सर्वात कमी गुन्हेगारी असलेल्या २५ शहरांत फार्मिंगटन हिल्सचा समावेश होतो.