फारूक लेघारी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सरदार फारूक अहमद खान लेघारी (मे २९, इ.स. १९४० - ) हा नोव्हेंबर १४, इ.स. १९९३ ते डिसेंबर २, इ.स. १९९७ पर्यंत पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |