फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट
| वी.एफ.बी. स्ट्टुटगार्ट | |||
| पूर्ण नाव | Verein für Bewegungsspiele Stuttgart 1893 e. V. |
||
|---|---|---|---|
| टोपणनाव | Die Roten Die Schwaben Die jungen Wilden |
||
| स्थापना | 1893 | ||
| मैदान | मर्सेडिज बेंझ ऍरेना, स्टुट्गार्ट (आसनक्षमता 60,441) |
||
| अध्यक्ष | |||
| व्यवस्थापक | |||
| लीग | Bundesliga | ||
| 2010-11 | Bundesliga, 12th | ||
|
|
|||
स्टुट्गार्टचा मुख्या फुटबॉल क्लब असून याला वी. एफ. बी तसेच स्थानिक भाषेत ह्याला फाउ. एफ. बे असे म्हणतात. वर्ष २००६-०७ मध्ये हा क्लब बुंडेस लिगा चा विजेता झाला. आर्मिन वेह या क्लब चे सध्याचे कोच आहेत.
गोटलिब डायमलर स्टेडियम हे या क्लबचे होमग्राउंड आहे.३० जुलै २००८ पासून या स्टेडियमचे नाव बदलून मर्सेडिज बेंझ ऍरेना असे झाले आहे.
|
१९६३-६४ • १९६४-६५ • १९६५-६६ • १९६६-६७ • १९६७-६८ • १९६८-६९ • १९६९-७० • १९७०-७१ • १९७१-७२ |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |