फाउ.एफ.एल. बोखुम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
फाउ.एफ.एल. बोखुम
VfL Bochum
पूर्ण नाव फराइन फ्युर लायबेसयुबुंगन बोखुम १८४८ फुसबालगेमाइनशाफ्ट
स्थापना इ.स. १८४८
मैदान रूरस्टाडिओन
(आसनक्षमता ३१,३२८)
फ्रीडहेल्म फुंकेल
लीग फुटबॉल-बुंदेसलीगा
संकेतस्थळ क्लब होम पेज
यजमान रंग
पाहुणे रंग

फाउ.एफ.एल. बोखुम (जर्मन: Verein für Leibesübungen Bochum 1848 Fußballgemeinschaft ; उच्चार : फराइन फ्युर लायबेसयुबुंगन बोखुम १८४८ फुसबालगेमाइनशाफ्ट ; रोमन लिपीतील लघुरूप : VfL Bochum) हा जर्मनीतील एक फुटबॉल क्लब आहे. नोर्ड र्‍हाइन-वेस्टफालन राज्यातील बोखुम शहरात ह्या संघाचे मुख्यालय आहे.

बाह्य दुवे[संपादन]