फर्लाँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

ब्रिटिश लांबी मापन पद्धतीत (इंपीरियल) फर्लाँग म्हणजे मैलाचा आठवा भाग. हा २२० यार्ड इतक्या अंतराच्या बरोबरीचा असतो. किंवा ६६० फुटाचा एक फर्लाँग होतो. ५ फर्लाँग = सुमारे १ किलोमीटर (नक्की=१.००५८४ किमी)

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये