फणस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| फणस | ||||
|---|---|---|---|---|
| शास्त्रीय वर्गीकरण | ||||
|
फणस हे एक प्रकारचे फळ आहे. आकाराने मोठे असणारे हे फळ गोड असते. फळ कापल्यानंतर आतील गरे खातात. गर्यांमध्ये असणार्या बियांना आठळ्या असे म्हणतात. हा उत्तराषाढा जन्मनक्षत्र असणार्यांचा आराध्यवृक्ष आहे.
फणसाचे दोन प्रमुख प्रकार असतात:
- कापा
- बरका
महाराष्ट्रातील कोकण भागात याची प्रामुख्याने लागवड होते. फणसाचे गरे खाल्यावर त्यावर विडयाचे पान खाऊ नये. तसे करणे हे विरुद्धाशन आहे.
[संपादन] फणसापासून तयार केले जाणारे पदार्थ
- फणसाच्या पोळ्या.
- फणसाचे तळलेले गरे.
- भाजी