प्लेक भिपुलसोंग्राम
फील्डमार्शल प्लेक भिपुलसोंग्राम (देवनागरी लेखनभेद: प्लेक बिपुलसोंग्राम ; थाई: แปลก พิบูลสงคราม ; रोमन लिपी: Plaek Pibulsonggram ;) (जुलै १४, इ.स. १८९७ - जून ११, इ.स. १९६४) हा थायलंडाच्या पंतप्रधानपदी दोनदा अधिकारारूढ झालेला लष्करशहा होता. भिपुलसोंग्राम १६ डिसेंबर, इ.स. १९३८ ते १ ऑगस्ट, इ.स. १९४४ आणि ८ एप्रिल, इ.स. १९४८ ते १६ सप्टेंबर, इ.स. १९५७ या कालखंडांदरम्यान दोनदा पंतप्रधानपदावर आरूढ होता.
|
|||||||||||
mr:प्लेक भिपुलसोंग्राम