प्रेमजीभाई असर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रेमजीभाई रणछोडदास असर ( फेब्रुवारी २४,इ.स. १९१३) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय जनसंघ पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मुंबई राज्यातील (सद्यकालीन महाराष्ट्र राज्यातील) रत्‍नागिरी (उत्तर) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.