प्रॅट अँड व्हिटनी पी.डब्ल्यू. १२४बी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रॅट अँड व्हिटनी पी.डब्ल्यू. १२४बी हे प्रॅट अँड व्हिटनी या कंपनीने तयार केलेले जेट विमान इंजिन आहे. याची क्षमता २,५२२ हॉर्सपॉवर (१,८८१ किलोवॅट) असते.

या इंजिनाचे पीडब्ल्यु१२३ किंवा पीडब्ल्यु१२७मध्ये रुपांतर सहजगत्या करता येते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "Transport Canada Type Certificate Data Sheet". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ११ सप्टेंबर, २०१३ रोजी मिळविली).