प्रिंस तागोइ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रिंस तागोइ (९ नोव्हेंबर, १९८६ - ) हा घानाचा ध्वज घानाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. याने २०१० विश्वचषकात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते.