प्रताप नलावडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रताप नलावडे हे दैनिक लोकमतमध्ये पक्या सोलापूरकर या नावाने ‘अकलेचा कांदा’ हे सदर लिहीत.