प्रकल्प अहवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रस्तावित प्रकल्पांबाबत सविस्तर अहवाल सादर करावा लागतो. त्यास प्रकल्प अहवाल असे म्हणतात. हा उद्योगा संबंधित असेल तर संबंधीच्या संपूर्ण तांत्रिक बाबी, जागा, वीज, कच्चा माल, यंत्रसामग्री, भांडवल, कुशल व अकुशल कारागीर, कर्मचारीवर्ग व त्यावर होणारा खर्च तसेच प्रस्तावित उत्पादनाची मागणी व पुरवठा यासंबंधीच्या बाबी तपासून घेणे आवश्यक आहे.

  • ओळख
  • कार्यक्षेत्र
  • उपलब्धता
  • किंमत व आर्थिक उपलब्धता प्रस्तावित प्रकल्पांबाबत सविस्तर अहवाल सादर करावा लागतो. त्यास प्रकल्प अहवाल असे म्हणतात. हा उद्योगा संबंधित असेल तर संबंधीच्या संपूर्ण तांत्रिक बाबी, जागा, वीज, कच्चा माल, यंत्रसामग्री, भांडवल, कुशल व अकुशल कारागीर, कर्मचारीवर्ग व त्यावर होणारा खर्च तसेच प्रस्तावित उत्पादनाची मागणी व पुरवठा यासंबंधीच्या बाबी तपासून घेणे आवश्यक आहे.

ओळख कार्यक्षेत्र उपलब्धता किंमत व आर्थिक उपलब्धता इतर बाबींचा तपशील निष्कर्ष हे सुद्धा पहा वार्षिक अहवा

  • इतर बाबींचा तपशील
  • निष्कर्ष
  • शेवट